ग्रामपंचायत खेराडे विटा
"सशक्त पंचायत ,सतत विकास"
ता.कडेगाव, जि. सांगली.
(स्थापना १९५८)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
0
+
एकूण लोकसंख्या
0
+
शिक्षित लोकसंख्या
0
+
अशिक्षित लोकसंख्या
0
+
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
मौजे खेराडे विटा हे गाव सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील एक प्रमुख आणि ऐतिहासिक गाव आहे.
या गावाची परंपरा शिवकालीन काळापासून जोडलेली असून त्याचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे.
गावात शिवकालीन हस्तकलेचे दर्शन घडवणारी दगडात कोरलेली प्राचीन शिला आढळते.
येथे श्री नाथ मंदिर, श्री तुकाई देवी मंदिर आणि श्री माळसाई मंदिर अशी अनेक पवित्र स्थळे आहेत.
ही मंदिरे गावातील श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचे केंद्र आहेत.
खेराडे विटा हे गाव आपल्या इतिहास, परंपरा आणि धार्मिक वारशामुळे ओळखले जाते.
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
तक्रार निवारण विभाग
- पत्ता-: ग्रामपंचायत खेराडे विटा,
ता .कडेगांव जि.सांगली - ग्रामपंचायत अधिकारी: +९१ ७७९८३५८१३३ , ९१५८३२०८४१
- ईमेल: gpkheradevita 007@gmail. Com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!